Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in जळगाव
0
यावल येथे संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

यावल – येथील तहसील कार्यालयात आज संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या उपस्थितीत संपन्न होवुन यात तालुक्यातील विविध लाभार्थ्यांची प्रकरण मंजुर करण्यात आलीत.
यावल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष विलास सदाशिव चौधरी, समिती सदस्य संजय एकनाथ भालेराव, सौ. शितल रविन्द्र पाटील, तुषार सांडुसिंग पाटील, प्रभाकर कडु बेंडाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत विधिध योजनांची एकुण 271 प्रकरणे ठेवण्यात आली होती यातुन संजय गांधी निराधार चे81 प्रकरण, इंदीरा गांधी भुमिहीन ची70 प्रकरण तर श्रावणबाळ या योजनेचे 75 प्रकरणे अशी 226लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली तर उर्वरीत प्रकरणे कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी नामंजुर करण्यात आलीत या समितीच्या बैठकीस संजय गांधी निराधार समितीचे कार्यालयीन अव्वल कारकुन रविन्द्र मिस्त्रि यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी यांनी आपले कार्य पारपाडले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रत्येकाने मानवी हिताची नैसर्गिक स्त्रोत्र जपणे काळाची गरज – श्रीराम पाटील

Next Post

नासाकडून इस्रोला मदतीचा हात

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
नासाकडून इस्रोला मदतीचा हात

नासाकडून इस्रोला मदतीचा हात

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us