Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येकाने मानवी हिताची नैसर्गिक स्त्रोत्र जपणे काळाची गरज – श्रीराम पाटील

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in जळगाव
0
प्रत्येकाने मानवी हिताची नैसर्गिक स्त्रोत्र जपणे काळाची गरज – श्रीराम पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर येथे रेन हार्वेस्टिंग कामाचे लोकार्पण
रावेर – भारत सरकारच्या जल शक्ती अभियान अंतर्गत जि प उर्दू केंद्र शाळा रावेर येथे श्रीराम फौंडेशन कडून करण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष .दारा मोहम्मद हे होते तर उद्घाटन जळगाब जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थित नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, गट विस्तार अधिकारी नवाज तडवी, श्रीराम फाउंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव दीपक नगरे, , केंद्र प्रमुख कमाल सर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असलम बेग, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, साईराम प्लास्टिक इरिगेशन मार्केटिंग ऑफिसर संजय पुनतकर, उर्दू हायस्कुल मुख्याध्यापक महेमुद सर, मुख्याध्यापिका यास्मिन बाजी, योगेश महाजन, संतोष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरवातीला कुराण पठण शाकिर जनाब यांनी केले प्रास्ताविकात केंद्र प्रमुख कमालोद्दीन शेख यांनी सांगितले की, सदर शाळा 1886 पासून कार्यरत आहे या शाळेच्या विकासासाठी जन सहभागातून प्रतिसाद मिळत असून रेन हार्वेस्टिंग करीता श्रीराम फौंडेशन चे आभार देखील त्यांनी मानले.
सुरवातीला पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सरकार बालकांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर आणि ग्रामीण भागातील शिक्षण बळकटीकरण करण्यावर लक्ष दिले जात आहे.
श्रीराम पाटील यांनी म्हटले की, आपण नैसर्गिक देणे लागतो पाणी, हवा, या महत्वाच्या बाबी आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही परंतु त्याचे पुनर्भरण आणि जतन मात्र करू शकतो भविष्यात आपण निवडून आल्यास मतदार संघातील अनेक बदल घडवून आणू यासाठी सर्वांची मदद लागेल योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण मतदान करण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.
श्री पवार यांनी बोलतांना म्हटले की, जल शक्ती करीता शिक्षण विभागाकडून आवाहन केल्यावर श्रीराम फौंडेशन ही सेवाभावी संस्था पुढे येऊन त्यांनी काम पूर्ण करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि शासकीय शिक्षण व्यवस्थेत आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शे गजाला तबस्सुम यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जावेद खाटीक, अ जाहिद कादिर, इमरान खान, अमीन जनाब,रफिक जनाब, अनिस मलक यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
रावेर शहरातील जी प उर्दू बॉईज शाळा नंबर 1 येथे संपूर्ण छतावरील पावसाचे पाणी एकत्रित जमा करून जवळच असलेल्या विहिरीत सोडण्यात आले त्यामुळे अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम असल्याचे उपस्थित मान्यवरांनी बोलून दाखविले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आ. सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

Next Post

यावल येथे संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us