Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी ते पदवीधरांना संधी ! मुंबई पालिकेत भरती, ‘इतका’ मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
September 18, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २४ सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन अर्ज द्यायचा आहे.

मुंबई पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या १)भाभा रुग्णालय वांद्रे, २)व्ही.एन.देसाई रुग्णालय (सांताक्रुझ), ३)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली, ४)के.भी.भाभा रुग्णालय, कुर्ला, ५)शताब्दी रुग्णालय, गोवंडी ६)राजावाडी रुग्णालय, घाटकोपर या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम अंतर्गत कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 

कनिष्ठ ग्रंथपाल – उमेदवाराकडे मुंबई विद्यापीठ किंवा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी असणे गरजेचे आहे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

कनिष्ठ आहारतज्ञ –  उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठात होमसायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिस्ट, न्युट्रीशनमधील पदव्युत्तर पदवीधारक असावा.

ऑप्टोमेट्रिस्ट – उमेदवाराकडे दहावी ते ऑप्टोमेट्रिस्टमध्ये ३ वर्षाची पदवी, बारावी परीक्षेसह बीएससी ऑप्ट्रोमेट्रीस्टमधील पदवीधारक असावा.
ऑडिओलॉजिस्ट – उमेदवार हा भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडियोलॉजी किंवा स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदवीधारक असावा.

कार्यकारी सहाय्यक – उमेदवार हा कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवार मराठी, इंग्रजी टायपिंग आणि एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा.

पगार
कार्यकारी सहाय्यक पदासाठी १५ हजार रुपये पगार तर इतर सर्व पदांसाठी २५ हजार दरमहा पगार दिला जाणार आहे. यासाठी १६ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे.

अर्जासाठी पत्ता
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, रोख विभाग, खोली क्र.१५, कॉलेज बिल्डिंग, तळ मजला, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या आणि अपूर्ण अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : कर्मा विसर्जनासाठी गेलेल्या तीन सख्ख्या बहिणींसह 7 मुलींचा बुडून मृत्यू

Next Post

नांदेड जिल्हा रुग्णालया बाबत शासनाचा मोठा निर्णय..

Related Posts

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
Next Post
राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क संदर्भात महत्वाची बातमी…

नांदेड जिल्हा रुग्णालया बाबत शासनाचा मोठा निर्णय..

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us