Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंजाबमध्ये राजकीय भूकंप ; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Editorial Team by Editorial Team
September 18, 2021
in Featured, राजकारण, राष्ट्रीय
0
पंजाबमध्ये राजकीय भूकंप ; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
ADVERTISEMENT

Spread the love

चंदीगड :  पंजाब काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी कांग्रेस आमदारांची बैठक पार पडणार आहे. त्यात नव्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. पंजाब मुख्यमंत्र्याचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्रिपदावरुन राजीनामा दिल्यानंतर कॅप्टम अमरिंदर सिंह हे काँग्रेसला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोठ्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट शब्दात अपमान सहन करणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोनिया गांधी यांना फोन करून AICC द्वारे विश्वासात न घेता काँग्रेस आमदारांची बैठक बोलवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षात अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली जात असेल मुख्यमंत्रिपदी राहण्याची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले.

Punjab CM Captain Amarinder Singh submits resignation to Governor Banwarilal Purohit, at Raj Bhavan in Chandigarh. pic.twitter.com/qIlYcr71L7

— ANI (@ANI) September 18, 2021

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, ज्यांच्यावर हायकमांडला भरवसा आहे त्यांना पंजाबचं मुख्यमंत्री करावं. माझ्यावर नेतृत्वाचा विश्वास नाही असं मला वाटतं. सध्या मी काँग्रेसमध्येच आहे आणि भविष्यात योग्य वेळी निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

IRCTC सोबत करा काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास ; जाणून घ्या पॅकेजेसबाबत?

Next Post

मसूरचे सेवन ‘या’ पुरुषांसाठी खूप फायदेशीर ; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
मसूरचे सेवन ‘या’ पुरुषांसाठी खूप फायदेशीर ; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

मसूरचे सेवन 'या' पुरुषांसाठी खूप फायदेशीर ; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us