Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

Editorial Team by Editorial Team
September 18, 2021
in जळगाव
0
आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहे. याचे आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश काल पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकार्‍यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे.

यांची झाली बदली 

शुक्रवारी पारित झालेल्या आदेशानुसार येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन. डी. महाजन यांची सार्वजनिक रुग्णालय जळगाव येथे तर वरखेडी (ता. पाचोरा) येथील डॉ. शांताराम ठाकूर यांची जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव येथे बदली झाली आहे. तर वरणगाव येथील डॉ. क्षितिजा हेंडवे यांची वावंजे (ता. पनवेल) येथे बदली झाली. सहा बदल्या या जिल्ह्यातंर्गत तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे.

बदली झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी लवकरात लवकर हजर व्हावे लागणार आहे. सध्याच्या ठिकाणची आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जीएसटी बैठकीनंतर आज पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला पेट्रोल-डिझेलबाबत ‘हा’ निर्णय

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 228 जागा ; पगार २ लाखापर्यंत मिळेल

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 228 जागा ; पगार २ लाखापर्यंत मिळेल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us