Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झोमॅटो 17 सप्टेंबरपासून बंद करणार ‘ही’ सेवा

Editorial Team by Editorial Team
September 13, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
झोमॅटो 17 सप्टेंबरपासून बंद करणार ‘ही’ सेवा
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई: ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑर्डर पूर्ण होण्यास होणारा विलंब, ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इतर स्पर्धक कंपन्या मालाच्या घरपोच डिलिव्हरीसाठी 15 मिनिटं घेतात. झोमॅटो यामध्ये मागे पडत होती.

झोमॅटोने जुलै महिन्यात प्रायोगिक तत्वावर काही शहरांमध्ये किराणा वितरण सुरू केले होते. कंपनी 45 मिनिटांच्या आत किराणा पोचवत होती, हा कालावधी स्पर्धकांपेक्षा खूप जास्त आहे. कंपनीने जुलै 2021 मध्ये ही सेवा सुरू केली. झोमॅटोने ग्रॉफर्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांची कंपनीमध्ये 10 टक्के हिस्सेदारी आहे.

कंपनीने आपल्या किराणा भागीदारांना दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “झोमॅटो आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यावर आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांना वाढीच्या सर्वात मोठ्या संधी देण्यावर विश्वास ठेवते. आमच्या ग्राहकांना आणि व्यावसायिक भागीदारांना असे फायदे देण्याचा सध्याचे मॉडेल हा सर्वोत्तम मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. म्हणून, आम्ही 17 सप्टेंबर 2021 पासून किराणा मालाची प्रायोगिक वितरण सेवा बंद करू इच्छितो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गणपती विसर्जन करताना तरुणाचा पाटचारित बुडून मृत्यू

Next Post

जळगाव पुन्हा खुनाने हादरले ; प्रौढाची डोकं ठेचून हत्त्या

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

जळगाव पुन्हा खुनाने हादरले ; प्रौढाची डोकं ठेचून हत्त्या

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us