Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ ४३ स्मार्ट मोबाईल वर व्हाट्सअप बंद होणार !

najarkaid live by najarkaid live
September 10, 2021
in राष्ट्रीय
0
व्हाट्सअप कंपनीने ४६ दिवसात ३० लाखाहून अधिक व्हाट्सअप अकाउंटवर घातली बंदी
ADVERTISEMENT
Spread the love

एका अहवालनुसार माहिती समोर आली आहे की जवळपास ४३ जुन्या स्मार्टफोन वर अर्थात मॉडेल्सवर व्हाट्सअप सपोर्ट बंद करण्यात येणार असून त्या ४३ स्मार्ट मोबाईल वर १ नोव्हेंबर पासून व्हाट्सअप बंद पडणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हाट्सअप जुन्या स्मार्ट फोनवर सपोर्ट करणे बंद करत आहे,आता व्हाट्सअप ४३ जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सवर काम करणार नसल्याने अनेक ग्राहकांची पंचाईत होईल.

सोशल मीडियात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हाट्सअप हा संपर्कात राहण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे, अशा परिस्थितीत लोकांनी फोनवर व्हॉट्सअप सपोर्ट बंद करणे खूपच धक्कादायक आहे.

अँड्रॉइड आणि ऍपले,आयओएस दोन्ही फोनच्या यादीमध्ये उपस्थित आहेत ज्यांनी व्हॉट्सअप सपोर्ट बंद केला आहे. सनच्या अहवालानुसार, अँड्रॉइड 4.0 चालवणाऱ्या फोनवर व्हॉट्सअप काम करणार नाही.

या स्मार्ट फोन चा आहे समावेश

Apple
iPhone SE, 6S and 6S Plus.

Samsung
Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy SII, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Xcover 2, Galaxy Core,Galaxy Ace 2.

LG
LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7,Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact , Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus HD and 4X HD, और Optimus F3Q.

ZTE
ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 Memo.

Huawei
Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 XL, Ascend P1 S, Ascend D2.

Sony
Sony Xperia Miro, sony Xperia Neo L, Xperia Arc S.

Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, Wiko Darknight, Lenovo A820, UMi X2, Faea F1 and THL W8.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास

Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासन बांधील ; ना. गुलाबराव पाटील

Related Posts

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासन बांधील ;  ना. गुलाबराव पाटील

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासन बांधील ; ना. गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us