पाचोरा,(प्रतिनिधी)- पिंपळगाव हरे गावी शनी मंदिर भागात मांग पत्त्याचा जुगार खेळत असताना 7 इसम मिळुन आले.मुद्देमाल 34730 रक्कम व पत्त्याचा कॅट पिंपळगाव हरे गावी शनी मंदिर भागात मटका जुगार साहित्य व 3100 रु रक्कम दोन इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगाव पोलिसांनी सयुक्तिक केली आहे.यात जळगाव शाखाचे पो हे काॅ लक्ष्मण पाटील,पो ना नितीन बाविस्कर,अक्रम शेख,पो ना प्रितम पाटील,पो का,उमेश गोसावी हि कारवाई जळगाव शाखा यांच्या पथकाने केली आहे यात सट्टा व पत्त्याच्या क्लबर हि कारवाई करण्यात आली, पिंपळगाव पोलीस स्टेशन च्या हद्दी मधील हि कारवाई करण्यात आली.