Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी प्रदीप महाराज यांची निवड

najarkaid by najarkaid
September 4, 2021
in जळगाव
0
भारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुखपदी प्रदीप महाराज यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर/प्रतिनिधी:-दि.4 आज रावेर येथे भारतीय जनता पार्टीची तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.यात अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सामाजिक कार्य कुशलतेनुसार विविध पदांवर निवड करण्यात आली. यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका संघटक प्रदीप नरेंद्र पंजाबी ( महाराज ) यांची भारतीय जनता पार्टी रावेर तालुका शक्ती केंद्र प्रमुख पदी निवड करण्यात आली.त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याची पावती म्हणून तालुकास्तरीय प्रमुख पदाची जबाबदारी प्रदीप महाराज यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.

आ. गिरीष महाजन, खा. रक्षाताई खडसे, जिल्हाअध्यक्ष राजु मामा भोळे, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, सुरेश धनके, पद्माकर महाजन, नंदकिशोर महाजन, यांच्या मार्गदर्शनाने महत्वपूर्ण जबाबदारी तालुका अध्यक्ष राजन लासूरकर यांनी प्रदीप महाराज यांच्या वर सोपविण्यात आली आहे.त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्या वर विविध माध्यमातून क्षेत्रातून, मित्रपरिवार तसेच तालुकाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रॅण्डचं मंगळसूत्र घालून प्रियांकाचे हटके फोटोशूट ; किंमत ऐकून चाहते झाले अवाक

Next Post

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ भाज्यांचा समावेश करा ; जाणून घ्या

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' भाज्यांचा समावेश करा ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us