Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘या’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in जळगाव
0
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत वनशेती उपअभियानाचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्यास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला असून सदर योजनेतंर्गत नमूद केलेल्या घटकांकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अळिंबी उत्पादन केंद्रासाठी अनुदान मर्यादा 8 लाख रुप्ये, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा पिकासाठी) रुपये 20 रुपये, सामुहिक शेततळे 24x24x4 मी. आकारमानासाठी 1 लाख 75 हजार रुपये, 34x34x4.7 मी. आकारमानासाठी 3 लाख 39 हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त 75 हजार रुपये, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटगृहासाठी मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के (जे कमी असेल ते), प्लॉस्टिक मल्चिंग 16 हजार रुपये, (जास्तीत जास्त 2.00 हेक्टर पर्यंत), टॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील महाभुधारक लाभार्थ्यासाठी 75 हजार रुपये व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभुधारक, अनु. जाती, अनु. जमाती, महिला शेतकरी यांना 1 लाख रुपये, शितखोली ग्राह्य भांडवली खर्चाच्या 35 टक्के रुपये 5 लाख 25 हजार रुपये, प्राथमिक प्रक्रिया केंद्र ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रुपये 10 लाख रुपये, कांदाचाळ उभारणीसाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 87 हजार 500 रुपये, मधुमक्षिका वसाहत व संच वाटपासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रुपये 40 हजार , स्थाई/ फिरते/विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह यासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 15 हजार रुपये, पॅक हाऊससाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 2 लाख, ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी लागवडीसाठी प्रति हेक्टर रुपये 96 हजार रुपये याप्रमाणे अनुदान देय राहील.

शेतकरी बांधवांनी या घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डाशी संलग्न करणे आवश्यक राहील. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी ; 198 जागांसाठी भरती

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले एकूण ५ निर्णय…

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
आज दि. २६ ऑगस्ट रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे ‘ निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले एकूण ५ निर्णय...

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us