Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विदर्भात आज काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

najarkaid live by najarkaid live
September 6, 2019
in राज्य
0
विदर्भात आज काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर- नागपूर हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अंदाज व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या (7 सप्टेंबर) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याबरोबरच, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या बरोबरच अकोला, गडचिरोली आणि गोंदिया, वाशीममधील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज आणि उद्या अमरावती, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नव्या वाहतूक नियमानुसार दंडवसुलीला विरोध- रावते

Next Post

चांद्रयान मिशन आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच :- ममता

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
चांद्रयान मिशन आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच :- ममता

चांद्रयान मिशन आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच :- ममता

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us