Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कन्नड घाट व डोंगरी परिसरात ढग फुटी सदृश पाऊस ; आज दिवस भरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या….

najarkaid by najarkaid
August 31, 2021
in जळगाव
0
कन्नड घाट व डोंगरी परिसरात ढग फुटी सदृश पाऊस ; आज दिवस भरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या….
ADVERTISEMENT

Spread the love

•रात्री कन्नड घाट व डोंगरी परिसरात ढग फुटी सदृश पाऊस

•तळेगाव मंडळ 145 mm चाळीसगाव मंडळ 90 mm इतक्या विक्रमी पावसाची नोंद

•घाटात दरड 7 ते 8 ठिकाणी कोसळली, वाहतूक ठप्प, त्यानंतरच्या अपघातात एकाचा मृत्यू, अडकलेल्या प्रवाशांना सुविधा पुरविल्या

•प्रथम माहिती मिळाल्यावर रात्री 3 ला National Highway व SDRF ला कळवण्यात आले

•सकाळी सूर्योदयापूर्वी मदत कार्य सुरू

•उद्या सकाळपर्यंत घाट मोकळा होण्याची शक्यता, त्यानंतर डागडुजी व दुरुस्ती

•7 गाव व चाळीसगाव शहरात 750 हुन अधिक घरांमध्ये पाणी शिरले

•आतापर्यंत 1 महिलेचा मृत्यू झाल्याचे confirmation, इतर कुठलीही missing तक्रार अद्यापपर्यंत दाखल नाही

•दूध उत्पादक पट्ट्यात तडाखा बसल्याने 500 हुन अधिक गुरे वाहून गेलीत

•प्रत्येक गावात वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता व विस्तार/मंडळ अधिकारी असे पथक नेमून वैद्यकीय तपासणी, पाणीपुरवठा दुरुस्ती व शुद्धीकरण, मृत पशूंची शास्त्रीय विल्हेवाट, नुकसान पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश

•नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी दर्जाचे विशेष अधिकारी नियुक्त, तात्काळ पंचनाम्याचे आदेश

•स्वच्छतेसाठी पंचायत समिती व नागरपालिकेकडून नियोजन

•तात्पुरत्या निवाऱ्यातील नागरीकांसाठी मूलभूत सुविधा नियोजन, प्रशासन व NGO कडून जीवनावश्यक किट चे वाटप सुरू, समाजसेवी संस्थांची भरघोस मदत

•पंचनामे व तातडीची मदत यासाठी गतीने सूत्रे हलवण्याचा स्थानिक प्रशासनास सूचना

•जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक स्वतः सकाळपासून घटनास्थळी हजर, गावांना भेटी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सामान्य प्रशासन विभाग मुंबई विविध पदांची भरती; पगार तब्बल 2 लाखांपर्यंत

Next Post

तालीबान्यांनी गाठला क्रूरपनाचा कळस ; मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवत गावभर फिरवलं

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
तालीबान्यांनी गाठला क्रूरपनाचा कळस ; मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवत गावभर फिरवलं

तालीबान्यांनी गाठला क्रूरपनाचा कळस ; मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवत गावभर फिरवलं

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us