Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर बेरोजगारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

tdadmin by tdadmin
August 31, 2021
in जळगाव
0
कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर बेरोजगारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या संकेतस्थळावर बेरोजगारांनी नाव नोंदणी करावी. तसेच विभागातर्फे होणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरू झाली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नाव नोंदणी करू शकतात.

उमेदवारांनी ऑनलाइन नाव नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता यावा म्हणून अल्पसंख्यांक उमेदवारानी देखील रोजगार / स्वयंरोजगांराच्या संधी व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाइन नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे.

कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नाव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन व साहाय्य कार्यालयाकडून करण्यात येते. या कार्यालयामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच अल्पसंख्याक उमेदवारांसाठी देखील आयोजित होणाऱ्या मेळाव्याचा लाभ घ्यावा.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15) यावेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 यावर संपर्क साधावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांची भरती

Next Post

10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी…! हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांडमध्ये ‘या’ पदांची भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालय धुळे, येथे ‘चालक’ पदाची भरती

10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी...! हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांडमध्ये 'या' पदांची भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us