राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झालीय. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान अर्ज पाठवू शकतात.
या पदांसाठी भरती
१) नर्स (Nurse)
२) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
३) शिक्षक (Tutor)
४) शाखा सदस्य (Branch Member)
५) कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant)
६) लेखापाल (Accountant)
पात्रता आणि अनुभव
नर्स (Nurse) – संबंधित पदानुसार वैद्यकीय शिक्षण आवश्यक.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – संबंधित पदानुसार वैद्यकीय शिक्षण आवश्यक.
शिक्षक (Tutor) – संबंधित पदानुसार वैद्यकीय शिक्षण आवश्यक.
शाखा सदस्य (Branch Member) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.
कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.
लेखापाल (Accountant) – संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2021
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा