Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

tdadmin by tdadmin
August 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी घडली आहे. रोहन इंदरलाल मेहता वय-२४ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रोहन याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.

याबाबत असे की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणारा रोहनचे एलएलबीचे शिक्षण झाले आहे.  कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने तो मुंबई येथून जळगावी परतला होता. जळगावात कुटुंबीयांनी त्याला बळीराम पेठेत साड्यांचे दुकान टाकून दिले होते. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, वृत्तपत्र वाचन करून पुन्हा बसला.कुटुंबीय घराबाहेर गेलेले असताना त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

रोहनची आई सुनीता ८ वाजून १० मिनिटांनी घरी परतल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सैन्याच्या ASC सेंटरमध्ये 400 जागा ; १० वी पास असाल तर आजचं अर्ज करा

Next Post

महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिला ‘हा’ दिलासा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
आज दि. २६ ऑगस्ट रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे ‘ निर्णय

महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिला 'हा' दिलासा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us