Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेवताना कढीपत्ता बाजूला काढताय? आधी वाचा कढीपत्याचे ‘हे’ १० गुणकारी फायदे

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in आरोग्य
0
जेवताना कढीपत्ता बाजूला काढताय? आधी वाचा कढीपत्याचे ‘हे’ १० गुणकारी फायदे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अनेक पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा घटक म्हणजे ‘कढीपत्ता’. कढीपत्ता हा प्रामुख्याने वापरला जातो तो स्वादासाठी आणि त्यातील औषधी गुणधर्मांचा उपयोग आहाराद्वारे शरीराला होण्यासाठी. चटणी, सांबार, आमटी यांना वरुन तडका द्यायचा असेल तर कढीपत्ता हा आवश्यकच असतो.

परंतू आपल्यापैकी अनेकजण जेवताना कढीपत्ता बाजूला काढतात. पण याच कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म दडले आहेत. तर आज आपण कढीपत्ता खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

कढीपत्ता खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) भूक लागत नसेल तर आहाारत कढीपत्त्याच्या पानांचा समावेश करावा. यामुळं भूक वाढण्यास मदत होते.

2) पोटात येणारा मुरडा थांबतो.

3) पोटात जंत झाले असतील तर यावर कढीपत्ता गुणकारी आहे.

4) मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यायल्यास रक्त पडण्याचं थांबतं.

5) हिरड्या मजबूत होतात.

6) एखाद्या कीटकानं चावल्यानंतर सूज आली असेल तर त्यावर कढीपत्त्याची पानं वाटून लाावावीत. फायदा मिळेल.

7) जखमी लवकर भरून निघण्यास मदत होते.

8) शरीरावर खाज येत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा लेप लावावा. आराम मिळेल.

9) रक्त शुद्ध होते.

10) केस गळती, केसात कोंडा यावर कढीपत्ता जास्त फायदेशीर ठरतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विरावली येथील मुख्य रस्त्यासाठी ग्रा.पं.सदस्यांचे ग्रामसेवकांना निवेदन

Next Post

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

Baghpat Murder: शिक्षकाच्या गर्भवती पत्नी आणि दोन मुलींची हत्या – अल्पवयीन विद्यार्थ्यांवर संशय.

October 14, 2025
Give It Up Subsidy” सुविधा: आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांसाठी ऑनलाईन शासकीय मदतीचा त्याग करण्याची सुवर्णसंधी

SBI Recruitment 2025: थेट नोकरीची सुवर्णसंधी – लेखी परीक्षेशिवाय मिळवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रतिष्ठित पद

Crime News: चोरीसाठी आलेल्या तिघांवर मारहाण; एकाचा मृत्यू

October 14, 2025
Stock Market Update: अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण, Sensex आणि Nifty दोन्ही लाल निशाणावर

Railway Section Controller 2025: अर्जासाठी शेवटची संधी

RRB Railway Recruitment 2025: 368 Section Controller पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, शेवटची तारीख 14 ऑक्टोबर

October 13, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us