Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेमात धोका मिळाल्याने भाजपाच्या युवा नेत्याने उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल

tdadmin by tdadmin
August 25, 2021
in Featured, क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
प्रेमात धोका मिळाल्याने भाजपाच्या युवा नेत्याने उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अनेकदा प्रेम प्रकरणात अपयश आल्यास टोकाचा निर्णय घेतला जातो. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

प्रेमात धोका मिळाल्याने भाजपाच्या युवा नेत्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. गोपाळ सिंह राजपूत असे आत्महत्या केलेल्या भाजपाच्या युवा नेत्याचे नाव आहे. ते छत्तीसगडमधील दुर्ग शहरातील आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली. ज्यामध्ये प्रेमात धोका मिळाल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळने सर्वात आधी हाताची नस कापली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गोपाळने आपल्या कुटुंबीयांसोबत रात्री एकत्र जेवण घेतलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर रात्री तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला.

सकाळी बराच वेळ तो दार उघडत नसल्यामुळे त्याच्या भावाने दरवाजा तोडला. त्यावेळी गोपाळने गळफास घेतला होता. गळफास घेण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हाताची नसदेखील कापली होती. हे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. गोपाळच्या पाकिटात त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. आपल्याला प्रेमात आलेलं अपयश सहन होत नसल्यामुळेच आपण आत्महत्या कऱण्याचा निर्णय घेत आहोत असं त्याने या नोटमध्ये लिहिलं आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोरी धरणाचा एक दरवाजा उघडला

Next Post

आजचा पेट्रोल डिझेलचा भाव जाहीर ; वाचा नवे दर

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

आजचा पेट्रोल डिझेलचा भाव जाहीर ; वाचा नवे दर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us