Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर प्रकरण : १ लाखच्या जातमुचलक्यावर आ. चंदूलाल पटेलांचा अटकपुर्व जामीन मंजूर

tdadmin by tdadmin
August 16, 2021
in जळगाव
0
बीएचआर प्रकरण : १ लाखच्या जातमुचलक्यावर आ. चंदूलाल पटेलांचा अटकपुर्व जामीन मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । राज्यभर गाजलेल्या बीएचआर प्रकरणी जळगाव विधान परिषदेचे आ.चंदूलाल पटेल यांचा अटकपूर्व जामीन पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयाने मंजूर केला आहे. आ. पटेल यांना १ लाखच्या जातमुचलक्यावर अटकपुर्व मंजूर केला आहे.

राज्यातील बहुचर्चीत असलेले बीएचआर अपहार व घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापुर्वी काही दिवसांपुवी मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केली होती.  याच प्रकरणात आ.चंदूलाल पटेल यांच्यावर देखील ठेवी मॅनेज केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून आ.पटेल नॉट रीचेबल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, आ.पटेल यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

याचिकेवर न्या.गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली असता आ.पटेल यांना १ लाखाच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आ.पटेल यांच्याकडून ऍड.अनिकेत निकम यांनी काम पाहिले. दरम्यान आ पटेल यांना ठेवीच्या २०% रक्कम अनामत म्हणून न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चहा पिण्याचे ‘हे’ ५ गंभीर दुष्परिणाम वाचून तुम्ही चकित व्हाल….

Next Post

नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार : बँक व्यवस्थापकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल ; दोन अटकेत ; पोलीस बंदोबस्त तैनात

नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार : बँक व्यवस्थापकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us