Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार- कामगारमंत्री डॉ. संजय कुटे

najarkaid by najarkaid
September 1, 2019
in राज्य
0
शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार- कामगारमंत्री डॉ. संजय कुटे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबद्दल कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी केली जाईल. संबंधित फॅक्टरी मालक व विभागाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे (ऊखडक) अधिकारी यांचीही चौकशी करून यात जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कामगारमंत्री डॉ. कुटे यांनी केली.
शिरपूर येथे झालेल्या दुर्घटनेची आणि येथे झालेल्या कामगारांच्या मृत्यूची राज्य सरकार आणि कामगारमंत्री डॉ. कुटे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून 5 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु या कारखान्याच्या शेजारी लोकवस्ती होती. त्यामुळे या घटनेतील मृतांच्या परिवाराला संबंधित कंपनीच्या मालकाकडूनही प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील अशी माहिती कामगारमंत्री डॉ संजय कुटे यांनी दिली. या कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेविषयक सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, रसायन निर्मितीची प्रक्रिया व्यवस्थितपणे राबविली जात होती का,आणि रसायने धोकादायक होती का याचा तपास कामगार आयुक्तांकडून केला जाईल, असे कामगारमंत्री यांनी जाहीर केले आहे.
या प्रकरणाच्या तपासाच्या सूचनाही कामगार आयुक्त यांना देण्यात आल्या असून कामगार उपआयुक्तांना तातडीने धुळे येथे प्राथमिक चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले कामगार आणि मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे कुटुंबातील सदस्यांना कामगार कायद्याच्या अंतर्गत जी मदत देणे शक्य आहे, ती सर्व प्रकारची मदत केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. या घटनेबाबत धुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच कामगार अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे कामगारमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सदर दुर्घटना ही अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा घटना घडणार नाही. याची दक्षता घेण्यासाठी राज्यातील सर्व अति धोकादायक कंपन्यांची तात्काळ चौकशी करण्यात येईल. तसेच येत्या मंगळवारी मंत्रालयात सबंधित सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन कंपनीतील कामगारांची सुरक्षा, कंपनीने सर्व बाबतीत घ्यावयाची दक्षता, याबाबत चर्चा करुन एक कृती आराखडा तयार करुन या सबंधित सर्व विभागांना पाठविला जाईल अशी माहिती कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Next Post

भाजीवाल्याने पाहिला रुळाचा तडा; अनर्थ टळला

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजीवाल्याने पाहिला रुळाचा तडा; अनर्थ टळला

भाजीवाल्याने पाहिला रुळाचा तडा; अनर्थ टळला

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us