Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर शहरातील भक्तांच्या ईच्छा पूर्ण करणारे श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर : मंगळी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी खुले

najarkaid by najarkaid
July 26, 2021
in जळगाव
0
अमळनेर शहरातील भक्तांच्या ईच्छा पूर्ण करणारे श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर : मंगळी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी खुले
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर,(प्रतिंनिधी)-येथील पानखिडकी परिसरातील श्री ईच्छापूर्ती गणपती मंदिर भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण दरवर्षीप्रमाणे मंगळी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी दिसून येते या मंदिराची आख्यायिका म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. भक्तजण ईच्छा पूर्ण झाल्यावर मोतीचुर लाडूचा भोग दाखवीत असतात.

ईच्छापूर्ती गणपती मंदिर हे 150 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर पहिले मातीच्या भिंतीचे होते गेल्या कालांतराने येथील असलेली भाविकांची मांदियाळी पाहता असंख्य श्री गणेश भक्तांच्या पुढाकाराने या मंदिराचा जिर्णोद्धार होत गेला गेल्या 150 वर्षांची परंपरा असलेल्या या गणपती मंदिराची डॉ. बंगाली, पुसाळकर सर, मोहन गुरव, दत्तूगुरव, पिंगळे व बारी परीवार यांच्या कडून आता पर्यंत नियमित पणे सेवा होत आली असुन आता चारूदत्त जोशी नियमित पणे सेवा करित असतात १० जानेवारी २०२१ रोजी कोरोनाकाळात देखील होम हवन जीर्णोद्धार सोहळा दिमाखात पार पडला गणपति बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणुक काढीत कोरोंनाच्या सर्व नियमांचे पालन करीत सोहळा जल्लोषात साजरी करण्यात आला होता.

भाविकांचे श्रद्धेचे स्थान असलेल्या याच मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा , कलशारोहण वाडी संस्थानचे गादीपती प.पू.प्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. या मंगळी चतुर्थीदिनी सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीने आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था व ग्लोबल फाउंडेशन तर्फे स्वामी समर्थ केन्द्रात 30 वृक्षाचे रोपण

Next Post

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us