Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने “जागर भक्तीचा” कार्यक्रम संपन्न

शिवनेरी फाउंडेशन तर्फे “हरित वारी” अभियानांतर्गत १० हजार मोफत वृक्ष वाटपास सुरुवात

najarkaid by najarkaid
July 20, 2021
in Uncategorized
0
आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने “जागर भक्तीचा” कार्यक्रम संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

भाजपा अध्यात्मिक आघाडीचा उपक्रम, विठुरायाच्या भक्तीरसात भाविक झाले तल्लीन…

चाळीसगाव प्रतिनिधी, – गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची वारी टळत आहे. मात्र तरीदेखील वारकऱ्यांची विठ्ठल भक्ती तसूभरही कमी झालेली नाही. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हेदेखील वारकरी कुटुंबातील असून आमदार झाल्यानंतर देखील त्यांनी वारकऱ्यांशी नाळ तुटू दिलेली नाही. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यात्मिक आघाडी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात “जागर भक्तीचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ‘विठू माउली तू, माउली जगाची”, “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” अश्या एक ना अनेक भजन – भक्ती गीतांच्या गजरात व गौळण, फुगडी खेळत विठुरायाच्या नामस्मरणात उपस्थित तल्लीन झाले होते. तसेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या माध्यमातून मोफत १० हजार वृक्ष वाटपाच्या ‘हरित वारी’ अभियानाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आमदार मंगेश चव्हाण यांचे आईवडील श्री.रमेशनाना व सौ.कमलबाई चव्हाण यांच्याहस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करून झाली. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा समन्वयक भूषण पाटील कोदगाव, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.दत्तात्रय महाराज साबळे पातोंडेकर, ह.भ.प.गोरख महाराज न्हावेकर, ह.भ.प.सतिश भऊरकर, ह.भ.प.विनय महाराज हिरापूरकर, ह.भ.प.राम पाटील चाळीसगावकर,

ह.भ.प.सोमनाथ कुमावत तांबोळेकर, ह.भ.प.सुभाष जगदाळे रोहिणीकर, बालगायक ह.भ.प.आदित्य विलास माळी व साई सुनील वाघ पातोंडा, ह.भ.प.सौ.दिपाली राहुल अहिरे पातोंडा, ह.भ.प.दिलीप पवार टाकळी प्रदे, ह.भ.प.अजय भावसार चाळीसगाव, ह.भ.प.अविनाश कुळकर्णी रांजणगाव, ह.भ.प.वाल्मिक जिभाऊ तांबोळे, ह.भ.प.समाधान पाटील भउर, ह.भ.प.स्वप्नील महाराज टाकळी प्रचा, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, तालुका उपाध्यक्ष आदित्य महाजन यांच्यासह भाजपा व शिवनेरी फाउंडेशन पदाधिकारी – कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
शिवनेरी फौंडेशनतर्फे फराळाचे वाटप

‘जागर भक्तीचा” कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाविकांना तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्यातर्फे साबुदाणा खिचडी, केळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलची नवी अहिराणी मालिका “पांडूभाऊ”

Next Post

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सापाच्या बचावासाठी सरसावले ; व्हिडीओ व्हायरल….

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सापाच्या बचावासाठी सरसावले ; व्हिडीओ व्हायरल….

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सापाच्या बचावासाठी सरसावले ; व्हिडीओ व्हायरल....

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us