Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ५९७ क्विं. धान्याचे होणार मोफत वाटप

najarkaid live by najarkaid live
July 16, 2021
in Uncategorized
0
आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजने अंतर्गत मिळणार केशरी कार्ड धारकांनाही सवलतीच्या दरात धान्य
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. १६ – कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी माहे जुलै ते नोव्हेंबर, २०२१ करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यासाठी शासनाकडुन नियतन प्राप्त झालेले आहेत.

या अन्नधान्यचे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना ६ लाख ५ हजार ५७१ सदस्यसंख्या व प्राधान्य कुटुंब योजना २१ लाख २६ हजार २८५ सदस्यसंख्या असे एकूण २७ लाख ३१ हजार ८५६ लाभार्थ्यांसाठी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ या परिमाणात ८१ हजार ९५७ क्विं.गहू व ५४ हजार ६४० क्विं. तांदूळ प्रतिमाह यांप्रमाणे १ लाख ३६ हजार ५९७ क्विं. मासिक अन्नधान्य माहे जुलै २०२१ करिता मंजूर करण्यात आलेले आहेत. हे अन्नधान्य मोफत दराने वितरीत करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत पात्र स्थलांतरीत लाभार्थ्यांनी देखील प्रस्तुत योजनेचा एक देश, एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत पोर्टेबिलीटी सुविधेचा वापर करुन अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000

Spread the love
Tags: #रेशन धान्य वितरण
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; दुर्घटनेत १ ठार

Next Post

मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू – ॲड. रोहिणीताई खडसे

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू – ॲड. रोहिणीताई खडसे

मुक्ताईनगर मतदारसंघ पुर्णपणे राष्ट्रवादीमय करून दाखवू - ॲड. रोहिणीताई खडसे

ताज्या बातम्या

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us