Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री.गो से हायस्कूल देतेय अडीच हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

najarkaid by najarkaid
July 12, 2021
in Uncategorized
0
श्री.गो से हायस्कूल देतेय अडीच हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शहरातील सर्वात जुने आणि तालुक्यातील मातृशाळा म्हणून ओळख असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलने पाचवी ते दहावीच्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडत झूम व गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. रोज ठराविक वेळेचे नियोजन केले जात असून विद्यार्थ्यांना त्यावेळेस ऑनलाईन शिक्षण दिले जात असून वेळापत्रक देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिले गेले आहे.विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग या ऑनलाईन मीटिंगमध्ये होत असल्याबद्दल मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

प्रत्यक्ष शाळा आणि शिक्षणाची ओढ मात्र कायम
जरी शाळांमधून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचू शकत नाही, नेटवर्क आणि मोबाइल त्यांच्या समस्या आहेत हे जरी सत्य असले तरी आज दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे आणि ऑनलाईन शिक्षण मिळूनसुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची ओढ मात्र कायम आहे आणि ज्या दिवशी शाळा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुरू होतील त्यादिवशी तितकाच उत्साह विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये असेल हेदेखील तेवढेच खरे!

या उपक्रमात सर्व शिक्षक उत्साहाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात इयत्ता दहावी वर्गासाठी विज्ञान प्रात्यक्षिक पीडीएफ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळत आहे तसेच चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या सर ऑनलाईन स्पर्धा यातसुद्धा श्री गो से हायस्कूल पाचोरा या शाळेने बाजी मारली आहे.

राज्यपातळीवर जिल्हा पातळीवर तालुकास्तरावर ऑनलाइनच्या माध्यमातून शाळेला वरिष्ठांकडून नेहमी कौतुकाची थाप मिळते यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ सचिव भैय्यासाहेब देशमुख व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी सर्व संचालक मंडळ शालेय समिती चेअरमन खलील देशमुख तांत्रिक विभाग प्रमुख नगरसेवक वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील सर उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर ठाकरे, ए बी अहिरे यांचे नेहमी मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणामध्ये शाळेमध्ये व शिक्षकांमध्ये असे वातावरण आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ उत्साहात

Next Post

हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

Related Posts

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us