Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाने पिंग्मी एजंटाना मदतीचा हात घ्यावा ; रविशंकर पांडे यांची मागणी

najarkaid live by najarkaid live
June 11, 2021
in Uncategorized
0
शासनाने पिंग्मी एजंटाना मदतीचा हात घ्यावा ; रविशंकर पांडे यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (पाचोरा) – गेल्या मार्च २०२० पासून ते आज पर्यंत कोरोना आजाराच्या महामारीमुळे कमी होत नसल्याने लॉकडाऊन कायम आहे देशातील व राज्यातील जनतेच्या हितासाठी शासनाने घेतलेला निर्णय चांगला असला तरी लहान सहान व्यवसायकाना बचतीचे धडे देणाऱ्या विविध सहकारी बँक व पतसंस्था मध्ये दैनिक ठेव जमा करणाऱ्या पिग्मी एजंटावर मात्र यानिर्णयाचा मोठा फटका बसला आहे दैनिक ठेवी बंद झाल्याने केवळ यावर अवलंबून असलेल्या पाचोरा तालुक्यातील पिग्मी एजंटावरती उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येत आहे पाचोरा शहरी व ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यवसायकिनासाठी बँक सह पतसंस्था बचती साठी मोलाचे ठरले आहे या संस्था मधून घेतलेल्या कर्जातून अनेकांना रोजगाराची संधी देखल उपलब्ध झाले आहे त्या मुळे अशा संस्था मध्ये दैनिक ठेव च्या स्वरुपात पैसे ठेवनराची संख्या मोठी आहे काही सहकारी बँकन सह पतसंस्था मध्ये अशा व्यवसायीकान कडून बचत ठेव जमा करण्याचे काम पिंग्मी एजंट करतात अशा पिग्मी एजंटाची पाचोरा तालुक्यात संख्या बरीच आहे सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने यापिग्मी एजंटा कडून रोज केले जाणारे कलेक्शनच बंद झाले त्याचा फटका व्यवसायीक प्रमाणे त्यांच्या कडून दरोरोज पैसे जमा करणाऱ्या पिग्मी एजंटानाही बसला आहे.

सध्या कलेक्शनच होत नसल्याने रोजच्या उदरनिर्वाहच्या दृष्टीने शासनाने इतर व्यवसायीकाना व मंजूराना शासना कडून मदतीचा हात दिला आहे त्याच प्रमाणे असंघटित कामगार व इतर मंजुरान प्रमाणे पिंग्मी एजंटाचा त्या योजेनेत समवेश करून शासना कडून मदत मिळावी असे आशेचे मागणी रविशंकर पांडे पिग्मी एजंट यांनी केली असून मा.मुख्यमंत्री उद्वजी ठाकरे ,मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना निवेदन पाठविले असून , आमदार किशोरअप्पा पाटील, मा प्रांतधिकारी सो पाचोरा , तहसीलदार सो पाचोरा, साह्यक निबंधक सहकारी संस्था पाचोरा यांना रविशंकर पांडे , विलास भागवत पाटील , श्रीकृष्ण दलाल , घनश्याम दायमा , रवींद्र वाणी ,यांनी निवेदन देऊन पिग्मी एजंटाच्या व्यथा सांगितल्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नूतन शहर महिला जिल्हाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील यांचा सत्कार

Next Post

जिल्ह्यात 25 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

Related Posts

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जिल्ह्यात 25 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us