Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी

जिल्हाधिकारी यांच्याकडे प.स.सभापती-कविता कोळी यांची निवेदनाद्वारे मागणी

najarkaid by najarkaid
June 4, 2021
in Uncategorized
0
रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर-प्रतिनिधी-(विनोद कोळी)- दि.२७ मे २०२१ रोजी रावेर तालुक्यात झालेल्या चक्री वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी बागांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे.केली बागा कापणीवर आलेल्या असतांना वादळी पावसामुळे पूर्ण कोलमडून पडल्या आहेत.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावून घेतला आहे.पेरणी चा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना शेती मशागत,बी बियाणे, खरेदी कमी पैशाची चणचण भासत असल्याने त्यात पाऊस वादळामुळे अतोनात नुकसान झाले.त्यामुळे त्यांना वैयक्तिक रोख आर्थिक मदत मिळावी व सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात-लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यात यावी.तसेच पडलेले केळीचे खोड (खांब) उचलणे कामी रोजगार हमी योजने अंतर्गत उचलण्यात यावे जेणे करून त्यांना या कठीण समयी मदत केल्यासारखे होईल.

त्याचप्रमाणे वादळामुळे तालुक्यातील काही गावामध्ये घरांचे फार मोठया प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालेले आहे काही कुटुंबाचा संसार उध्वस्त होऊन उघड्यावर आलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्वरित वैयक्तिक लक्ष देऊन मदत करण्यात यावी तसेच नुकसान ग्रस्त यांची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट करून घरकुल योजनेचा त्वरित लाभ द्यावा.अशी मागणी रावेर पंचायत समिती सभापती कविता हरलाल कोळी यांनी मा.जिल्हाअधिकारी जळगाव यांना निवेदनाद्वारे केली. त्या प्रसंगी उपस्थित मा.मंत्री आमदार गिरीश महाजन,जिल्हा अध्यक्ष भाजपा राजुमामा भोळे,आमदार संजय सावकारे,जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,धामोडी ग्रा.प. सदस्या स्विटी पाटील सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी दुर्गेश पाटील उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे बु॥उपसरपंच सौ भाग्यश्री पाटलांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर !

Next Post

नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us