Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात भाजपला तिसरा झटका ; आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

Editorial Team by Editorial Team
May 31, 2021
in जळगाव, Featured, राजकारण
0
जळगावात भाजपला तिसरा झटका ; आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : भाजपाची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीपासून शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम राबवित भाजपचे नगरसेवक आपल्याकडे खेचणे अद्याप सुरु ठेवले आहे. आधीच ३० नगरसेवक शिवसेनेच्या गळाशी गेले असता आता आणखी ७ नगरसेवक सेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलल जात आहे. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याआधीच भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेने मार्च महिन्यात भाजपचे २७ नगरसेवक फोडल्यानंतर दोन दिवसापूर्वी ३ नगरसेवक फोडून गळाशी लावले होते. आता पुन्हा आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी काल रात्री तातडीने बैठक घेऊन नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या करू नये असा इशारावजा सल्ला दिला. या बैठकीला भाजपचे २४ नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. तथापि, आज भाजपमधील काही नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

Next Post

जळगाव जिल्ह्यात १५ जून पर्यंत राहतील ‘हे’ विशेष निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात १५ जून पर्यंत राहतील ‘हे’ विशेष निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

जळगाव जिल्ह्यात १५ जून पर्यंत राहतील 'हे' विशेष निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us