जर तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात अप्रेंटिस पदांच्या एकूण 3378 पदांवर भरती प्रक्रिया निघाली आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याची ही एक चांगली संधी आहे. अर्ज करण्यास सुरुवात 1 जूनपासून होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून पर्यंत आहे. उमदेवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज करावा. निवड झालेल्या उमेदवारांना तामिळनाडू राज्यात काम करावं लागणार आहे.
पदसंख्या : ३३७८
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) Carriage Works, Perambur 936
२) Golden rock Workshop 756
३) Signal & Telecom Workshop, Podanur 1686
पात्रता : दहावी पास / आयटीआय पात्रता असलेले उमेदवार
वय मर्यादा :
किमान वय: 15 वर्षे
कमाल वय: 24 वर्षे
अर्ज फी : Rs. 100/- (SC/ ST/ PwBD/Women Candidates
For SC/ ST/ PwD/ Women Application Fee Nil.
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या दक्षिण विभागाच्या वेबसाईट www.sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत.