Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा चालकांनी आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
May 25, 2021
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा चालकांनी आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 25 – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना रुपर्य 1500/- सानुग्रह मदत शासनाने जाहिर केली आहे. हे अनुदान रिक्षा परवानाधारकांच्या बँक खातेमध्ये ऑनलाईन्‍ पध्दतीने जमा होणार असून त्यासाठी परिवहन विभागाने एक प्रणाली विकसीत केली आहे. ही प्रणाली परिवहन विभागाने transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे.

हे सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक हे आधार क्रमांकाशी जोडून घ्यावेत. वेबसाईटवरील लिंकवर जावून रिक्षा परवानाधारकाने आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ही लिंक मराठीत असून अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. रिक्षा परवानाधारकाने आपले वाहन क्रमाक, लायसन्स क्रमांक इत्यादीची माहिती लिंकव्दारे भरणे आवश्यक आहे.

सदरची माहिती परिवहन विभागाकडून तपासली जाईल, माहिती बिनचूक असल्यास बँकमार्फेत रिक्षा परवानाधारकांच्या खात्यात ऑनलाईन पध्दतीने अनुदान जमा होईल. ज्या परवान्यांची विधीग्राह्यता 16 डिसेंबर, 2015 नंतर वैध आहे. अशा सर्व परवानाधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याबाबत काही शंका असतील तर त्यांचे स्पष्टीकरण विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विक्रीस बंदी असलेले बियाणे विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना कृषि विभागाने केला कायमस्वरुपी रद्द

Next Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून 'या' दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us