Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

najarkaid by najarkaid
August 26, 2019
in जळगाव
0
राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव – तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रवादीच्या माजी सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार कीशोर पाटीलांची जन आशिर्वाद यात्रा सुरू आहे. त्यात खेडगाव भेटीप्रसंगी त्यांनी सेनेत प्रवेश केला.
आमदार कीशोर पाटील यांनी मतदारसंघात जन आशिर्वाद यात्रा सुरू केली आहे. ते प्रत्येक गावांना भेटी देत लोकांच्या भेटी घेत आहे. खेडगाव ( ता. भडगाव) येथील दौर्याच्यावेळी येथील माजी सरपंच प्रकाश पाटील, शिवाजीराव हिरे, नरेंद्र युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास माळी शिवाजी बिराडी,  तुकाराम वाघ, प्रदिक पाटील, दत्तू सोनवणे, पुरुषोत्तम माळी, रामदास  महाले ,राकेश महाले, दिलीप पाटील, श्रीकृष्ण महाले, मच्छिंद्र बिराडी ,अशोक माळी ‌आदिनी प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे  उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, सभापती रामकृष्ण पाटील,  स्विकृत नगरसेवक डाॅ.प्रमोद पाटील,  बात्सरचे संजय पाटील,  सहकार सेलचे युवराज पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील,  प्रकाश पाटील अशोक पाटील पाढंरद, पाढंरद चे सरपंच अनिल पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के. पाटील, उपगण प्रमुख मनोहर महाले, पथराडचे सरपंच भगवान पाटील, समाधान पाटील आदि पदाधिकारी उपस्थिती होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सहकार वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज – अरुणभाई गुजराथी

Next Post

आमदारांनी गर्वाची भाषा वापरली, अन उशिरा उपरती झाली : मा.आ. दिलीप वाघ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us