Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहकार वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज – अरुणभाई गुजराथी

najarkaid by najarkaid
August 26, 2019
in जळगाव
0
सहकार वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज – अरुणभाई गुजराथी
ADVERTISEMENT

Spread the love

शेंदुर्णी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटी विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न
शेंदुर्णी, ता.जामनेर (प्रतिनिधी) :- सहकाराची अवस्था अन्यठीकानी बिकट होत असतांना सुद्धा शेंदुर्णीत पायामुळे रुजलेली असल्याने शेंदुर्नीतील सहकारी संस्थांची प्रगती गौरवास्पद असून त्यातच जिनिंग ची अवस्था डबघाइस आलेल्याअसतानाही शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसा.ने उत्पनाचे स्त्रोत निर्माण करून संस्थेवर कोणत्याही बँकेचे कर्ज नसतांनासंस्था नफ्यात आहे. या प्रगतीचे श्रेय संस्थेवर प्रेम करणाऱ्या सभासद व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने संस्थेची वाटचाल सुरु असून आगामी काळातही सहकार चळवळ अबाधित राहण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे चपला बाहेर ठेवून सहकारात एकत्रितपणे कामकरण्याची गरज आहे नाहीतर सहकार संपला कि शेतकरी संपून जाईल असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी शेंदुर्णी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या विविध कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात मत व्यक्त केले.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतीश पाटील, माजी खा. उल्हास पाटील, मा. आ. निळकंठ फालक, माजी आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी जि.प.सदस्य संजय गरुड, माजी जि.प. कृशीसभापती प्रदीप लोढा, जि.प.सदस्य सरोजिनी गरुड, सौ प्रमिलाताई पाटील, जि.प. सदस्य रवींद्र पाटील, रा. कॉं. तालुकाध्यक्ष राजू पाटील, माजी चेअरमन उत्तम थोरात, मा.जि.प.सदस्य सागरमल जैन, अभिषेक पाटील, संस्थेचे चेअरमन दगडूदादा पाटील , व्हा.चेअरमन नंदकिशोर बरी व संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. अरुणभाई गुजराथी पुढील मनोगतात बोलले कि, शासनाच्या धोरणांमुळे आज देशावर मंदीची लाट असून २ करोड नोकऱ्या ऐवजी कंपन्या बंद पडून नोकऱ्या जात असून बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच, पक्षावर निष्ठा ठेऊन नव्या उमेदीने काम करण्यास मोठी संधी उपलब्ध आहे.
तदनंतर आ.डॉ.सतीष पाटील यांनी राज्यशासनाच्या कारभारावर टीका करून सत्ताधारी भाजपा च्या महाजनादेश यात्रेवर सडकून टीका केली. वेळ प्रत्येकावर येते त्यामुळे कार्यकर्त्यांनी जाणाऱ्यांची चिंता न करता उलट आपल्यासाठी प्रगतीचे दार उघडे असल्याने मोठ्या उमेदिने काम करावे. तसेच, सत्ताधार्यांनी माझ्या विजयाची चिंता न करता आपल्या कडे असलेल्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यात केलेल्या कामाचा हिशोब द्यावा. तसेच कपाशीच्या ७०००रु. भावासाठी केलेल्या आंदोलन करणारे ना.गिरीश महाजन आता गप्प का असा सवाल उपस्थित केला. तसेच जनता जागृत असून येणारा कालच यांना यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून पदाधिकाऱ्यांची उमेद वाढविली.
तसेच माजी खा. डॉ. उल्हास पाटील, मा. आ शिरीष चौधरी, रा.कॉ. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, संजय गरुड, प्रदीप लोढा, दिलीप पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.
या समारंभ सोहळ्यामध्ये जीनप्रेस सोसा. च्यावतीने बांधण्यात आलेल्या कै.(पंडितदादा) विश्वनाथ गरुड बहुद्देशीय हॉल आणि आर.ओ.प्लांट चे उद्घाटन, व्यापारी संकुलान १ चे स्व. दत्तात्रय जगन गुजर व संकुलन २ चे कृषीपंडित मोहनलाल लोढा चे नामकरण सोहळा तसेच, नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स चे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार संस्थेच्यावतीने शाल्श्रीफळ व शिवाजीमहरजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन दगडूदादा पाटील यांचा ५० वर्षांपासून संस्थेच्या प्रगतीसाठी झटत आहेत आणि वयोमानाचा विचार न करता सहकार्य क्षेत्रातील योगदान आजही वाखाणण्या जोगे असल्याने त्यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.
संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा आणि संस्थेच्या अद्याप पर्यंतच्या वाटचालीची माहित संस्थेचे चेअरमन दगडू दादा पाटील यांनी मनोगतातून सांगितले.  तर सहकार गीत शुभांगी फासे यांनी गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.योगीता चौधरी, प्रा.डॉ. दिनेश पाटील यांनी केले. तर आभार माजी चेअरमन उत्तम थोरात यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालकमंडळ व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गर्विष्ठ भाषेची आमदारांना उशिरा उपरती झाली – माजी आ. दिलीप वाघ 

Next Post

राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us