Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द

najarkaid by najarkaid
May 21, 2021
in जळगाव
0
चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दिपक नेवे)- तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर पारंपारीक पध्दतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थिती धार्मिक विधी संपन्न होईल तेव्हा येथे दर्शना करीता कोणी येवु नये असे अवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे.

दरवर्षी वैशाख शुध्द बारस रोजी चुंचाळे येथे गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन असते यंदा २३ मे रोजी रविवारी येथे हा सोहळा साजरा होणार आहे मात्र, कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर प्रशासना कडून देण्यात आलेल्या सुचने नुसार येथे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे व मंदिरात भक्त, भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अशात रविवारी पारंपारीक पध्दतीने श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे ता. यावल येथे साजरा होणारा गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा होईल यात मंदिरातील पुजारी मूर्ती स्नान व पूजाअर्चा करतील व बाबांच्या सर्व महाराष्ट्र सह गुजरात व मध्य प्रदेशातील भक्तांनी घरूनचं दर्शन घ्यावे कुणीचं दर्शना करीता येवू नये असे अवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा? – बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

Next Post

ग्रामीण महाराष्ट्रात डाक सेवक (शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टस्टर, डाक सेवक) पदांच्या एकूण 2428 रिक्त जागा ; 10 वी उमेदवारां साठी मोठी संधी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us