Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहूळा धरणाचे कृष्णा सागर नामकरण होणार – आ.किशोरअप्पा पाटील

najarkaid by najarkaid
August 23, 2019
in जळगाव
0
भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  येथील पाचोरा- जळगाव रस्त्यावरील बिल्दी गावाजवळ असलेल्या बहुळा नदीवरील धरणाचे कृष्णा सागर असे नामकरण करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर करण्यात आला असून येत्या 29 ऑगस्ट रोजी नामकरण ,फलक अनावरण व जलपूजन कार्यक्रम होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना कार्यालयात शुक्रवार ता 23 रोजी सायंकाळी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी रावसाहेब पाटील ॲड दिनकर देवरे गणेश पाटील अरुण पाटील शरद पाटील चंद्रकांत धनवडे राजेश पाटील आदी उपस्थित होते आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, बहूळा धरणासाठी माजी मंत्री कै कृष्णराव पाटील (केएम पाटील) यांनी अथक परिश्रम घेऊन तालुक्याला मोठी जलसंजीवनी दिली आहे या धरणामुळे तालुक्‍यातील सुमारे 20 गावांच्या व पाचोरा पालिकेचा पाणीपुरवठा योजनेचा विषय मार्गी लागला आहे तसेच सिंचनासाठी ही या धरणातून व्यवस्था आहे डाव्या व उजव्या कालव्याची निर्मितीही केली आहे अशा या हरितक्रांतीचे स्वप्न साकारणाऱ्या या धरणाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली व धरण पूर्ण केले त्या माजी मंत्री कै कृष्णराव पाटील यांचे सतत स्मरण व्हावे व त्यांचे योगदान प्रकाश झोतात राहावे म्हणून कृष्ण जन्माष्टमी च्या मुहूर्तावर बहूळा धरणास कृष्णा सागर असे नाव देण्याचा ठराव शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला असून हा ठराव मंत्री गिरीश महाजन यांचेकडे पाठवला आहे .
29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नामकरण व फलक अनावरण कै के एम पाटील यांच्या सौभाग्यवती कमल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून जलपूजन न ही यावेळी करण्यात येईल नामकरण सोहळ्यानंतर या परिसरात कै के एम पाटील यांचा पुतळा व बगीच्या तयार करून पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यासंदर्भातील मागणी वजा प्रस्ताव पर्यटन मंत्री रावळ यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले
या कृष्णा सागरात बोटींच्या व्यवस्थेसह आकर्षक पद्धतीने रोषणाई व चौपाटी तयार करण्याचा मानस असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले त्यामुळे आता बहुळा धरण कृष्णा सागर या नावाने नावारूपाला येणार आहे.
फोटो= पाचोरा येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार किशोर पाटील बाजूला रावसाहेब पाटील दिनकर देवरे अरुण पाटील आदि

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘मल्हार कम्युनिकेशन्सने’ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श ! 

Next Post

तर जळगावच्या विकासाठी आणखी १०० कोटी देणार – मुख्यमंत्री  

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
तर जळगावच्या विकासाठी आणखी १०० कोटी देणार – मुख्यमंत्री  

तर जळगावच्या विकासाठी आणखी १०० कोटी देणार - मुख्यमंत्री  

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us