Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा

खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निदेवन

najarkaid by najarkaid
May 10, 2021
in जळगाव
0
पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- मागील गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील शेतकीसंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारी,मका व गहू खरेदी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातून ज्वारी साठी ९१६ मकासाठी ७०० व गहू साठी ०५ शेतकऱ्यांनी तसेच भडगाव तालुक्यातून ज्वारीसाठी १०६२ मकासाठी ५६० गहूसाठी १२ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून प्रत्यक्षात खरेदीसाठी आज पावेतो सुरुवात झालेली नाहीये त्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम जवळ आला असून त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणाऱ्या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते मात्र शासन स्तरावरून खरेदी संदर्भात कुठलाही आदेश नआल्याने सदर शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही अशा पद्धतीने या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीत या सरकारने शेतकरी बांधवांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. असे यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू खरेदी त्वरित होण्यासाठी खासदार पाटील यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात जी.आर. काढण्यास पाठपुरावा करू असे देखील सांगितले.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी मका व गहू त्वरित खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा तसेच वरील नोंदणीकृत शेतकऱ्यांन व्यतिरिक्त पाचोरा तालुक्यातून अजून जवळपास ४०० व भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केला असून त्याची ऑनलाइन ची मुदत संपल्याने शेतकीसंघाकडून सदर ऑनलाइन प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. तरी ऑनलाईन ची प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून उर्वरित शेतकऱ्यांची देखील नावनोंदणी करून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.याप्रसंगी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांसाठी शासनाचा मोठा निर्णय…

Next Post

कोरोना नंतर आढळून येणाऱ्या ‘म्युकरमायकोसीस’ आजारावर होणार मोफत उपचार

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
सावधान..! आता म्युकर मायकोसिस आजाराचाही धोका …

कोरोना नंतर आढळून येणाऱ्या 'म्युकरमायकोसीस' आजारावर होणार मोफत उपचार

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us