जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात ८६१ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून आज ८०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकूण १६ बधितांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर- १२७, जळगाव ग्रामीण- ३२, भुसावळ- १०६, अमळनेर-३६, चोपडा-४७, पाचोरा-२८, भडगाव-७ , धरणगाव-१५, यावल-२४, एरंडोल- २४, जामनेर-१०५, रावेर-७०, पारोळा-३५, चाळीसगाव-६७, मुक्ताईनगर-८१, बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यातील २१असे एकुण ८६१ बाधित रूग्ण आढळले आहे.