Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थोरगव्हाण येथे तरुण शेतकऱ्याने केली शेतबांधावर गळफास घेवुन आत्महत्या

najarkaid by najarkaid
May 4, 2021
in जळगाव
0
थोरगव्हाण येथे  तरुण शेतकऱ्याने केली शेतबांधावर गळफास घेवुन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (दिपक नेवे)- तालुक्यातील थोरगव्हाण येथील राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली असुन, शेतकऱ्याच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्युमुळे गावात व परिसरातील गावात एकच शोककळा पसरली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , भानुदास मंगल चौधरी वय३८ वर्ष शेतकरी यांनी दिनांक २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मनवेल शिवारातील त्यांच्या शे,ताच्या भा बांधावरील झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्मह्त्या केल्याची घटना घडली असुन , या बाबत मयताचे चुलत भाऊ अतुल गोपाळ चौधरी यांनी पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत असुन , मयत भानुदास चौधरी यांचे मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी शवविच्छेदन केले असुन , चौधरी यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजु शकले नाही .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वावडदा वि.का.सोसायटी चेअरमन पदी मिश्रीलाल राठोड व्हा चेअरमन पदी सौ रत्नाबाई पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

आता खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट आवश्यक

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
आता खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट आवश्यक

आता खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट आवश्यक

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us