Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता ‘या’ राज्यातून रेल्वेने प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी आजपासून ‘हा’ नियम लागू

najarkaid live by najarkaid live
April 21, 2021
in Uncategorized, जळगाव
0
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केरळ, गोवा, राजस्थान गुजरात, दिल्ली /एनसीआर व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातून जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव, रावेर या रेल्वेस्थाणकावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रिनींग व अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना जवळच्या कोविड केअर सेंटर ला १४ दिवस अलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल व निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस होम कॉरंटाईन राहावे लागेल असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिनांक २० रोजी काढले आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश सविस्तर पणे –

शासनाचे दिनांक वीस एप्रिल 2019 केरळ गोवा राजस्थान गुजरात दिसली व एनसीआर दिल्ली व उत्तराखंड या राज्यातून महाराष्ट्र राज्यात रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे प्रशासन व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समन्वयाने covid-19 सदृश्य लक्षणांची तपासणी चाचणी करण्याबाबत व आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात कामी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.

केरळ गोवा राजस्थान गुजरात दिल्ली व एनसीआर दिल्ली व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातून जळगाव जिल्ह्यातील रेल्वे दारे येणाऱ्या प्रवाशांची covid-19 अदृश्य लक्षणांची तपासणी चाचणी करण्याबाबत व आवश्यक त्या उपाययोजना राबविणे कामे रेल्वे विभाग स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस विभाग राज्य परिवहन विभाग व आरोग्य व रोग यांना खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आले आहेत.

1) केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली,एनसीआर दिल्ली व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातून जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांची दैनंदिन माहिती चार तासापूर्वी रेल्वे विभागाने नियुक्त केलेल्या युवराज पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक भुसावळ मोबाईल (क्रमांक 72 1961 19 50 )नोडल अधिकारी यांना व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जळगाव यांना ईमेलवर पुरवावे. वर नमूद राज्यातून जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव,अमळनेर, रावेर या रेल्वे स्थानकावर उतरल्यावर सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग व रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यासाठी जळगाव मनपा क्षेत्रात आरोग्य अधिकारी मनपा यांनी व तालुक्याच्या ठिकाणी संबंधित मुख्याधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित रेल्वेस्थानकावर चोवीस तास एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.

अशा प्रकारे स्थापना करण्यात आलेल्या कक्षातील अधिकारी कर्मचारी यांनी संबंधित स्टेशन मास्तर यांचे सहकार्याने रेल्वे विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वर नमूद संवेदनशील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती व त्यापैकी किती प्रवासी रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले या नावाची नोंद एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये घ्यावी.

वर नमूद स्थापन केला कक्षास स्टॅम्पिंग,वैद्यकीय उपकरणे व टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित आयुक्त मनपा, जळगाव व संबंधित मुख्याधिकारी यांची राहील.व सदर कक्षात गृप विलगीकरण, संस्थात्मक संस्थात्मक विलगीकरण करणे, इत्यादी कामे करणारे कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्त जळगाव मनपा संबंधित मुख्यधिकारी यांची राहील.

तदनंतर आयुक्त जळगाव मनपा, संबंधित मुख्याधिकारी यांनी अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आलेल्या प्रवाशांना जवळच्या कोविड केअर सेंटरला १४ दिवस अलगीकरण करावे.तसेच निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या प्रवाशांना १४ दिवस होम कॉरंटाईन असे स्टॅम्पिंग करण्यात यावी.असं करण्यास प्रवासी विरोध करण्याची शक्यता असल्यानं रेल्वे पोलिसांनी याकामी सहकार्य करावे.

वर नमूद संवेदनशील राज्यातून संबंधित रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी येणार असल्यास अथवा मोठ्या प्रमाणात प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास अशा वेळेस सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता संबंधित पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन संबंधितआगार प्रमुख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचेशी समन्वय साधून राप बसेस मार्फत संबंधितांना कोविड केअर सेंटर मध्ये संदर्भित करण्याची कार्यवाही करावी.
सदर ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षात हॅन्ड ग्लोज,स्यॅनिटायझर,थर्मल स्क्रीन व इतर अनुषंगिक साहित्य पुरविण्याची जबाबदारी आयुक्त जळगाव मनपा संबंधित मुख्य अधिकारी यांची राहील.

आयुक्त जळगाव मनपा, संबंधित मुख्यधिकारी यांनी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या नियमावलीनुसार आवश्यक ती कारवाई करावी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब भारतीय दंड संहिता 1860 ( 45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळात झाले ‘हे’ दोन निर्णय

Next Post

समजूतदार नागरिकांचा ‘ट्रॅव्हल प्लॅन’… नक्की जाणून घ्या…

Related Posts

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Next Post
समजूतदार नागरिकांचा ‘ट्रॅव्हल प्लॅन’… नक्की जाणून घ्या…

समजूतदार नागरिकांचा 'ट्रॅव्हल प्लॅन'... नक्की जाणून घ्या...

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us