Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खिर्डी बु ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष – शे.असलम शे.नजीर

najarkaid by najarkaid
April 12, 2021
in जळगाव
0
खिर्डी बु ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष – शे.असलम शे.नजीर
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(विनोद कोळी)- मौजे खिर्डी बु येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष करून वार्ड क्र. १ मध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. जागे-जागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे, कच-यांनी गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून रोग-राई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकीकडे कोरोना सारख्या महामारीने खिर्डी किंवा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच त्रासलेला असल्याने, अस्वच्छतेमुळे दुसरे संकट ओढवण्याची वेळ खिर्डी बु येथील नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे. ग्रामपंचायत कडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणावर होत आहे.

तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना याबाबत तक्रार केली असता कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. व समस्येवर ग्रामपंचायत कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही होत नसून त्यामुळे एक ते दीड महिना आधी गटविकास अधिकारी रावेर यांना तक्रार दाखल केली असता त्याच्याकडूनही तक्रारीची दखल घेतली गेली नाही, म्हणून त्यांना पुनश्च पत्राद्वारे स्मरण देऊन समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली.

साचलेला कचरा
साचलेला कचरा

याबाबत शे.असलम म्हणाले की, गेली १५-२० दिवस आधी भामलवाडी रोड वरील मोठी सांडपाण्याची गटार JCB च्या सहाय्याने काढण्यात आली व त्यातील घाण रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली ती घाण सुकून पुन्हा त्याच गटार मध्ये जात असून गटार कचऱ्याने तुंबत आहे. ग्रामपंचायतीला ती घाण भरण्याला मुहर्त मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शासकीय पैशाचा अपव्यय ग्रामपंचायत कडून झालेला आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पुनश्च गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडे नोंदवण्यात आल्यानंतर तक्रारदार शे.असलम शे.नजीर यांनी सदरील माहिती ‘नजरकैद’ प्रतिनिधी शी बोलतांना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवार पुन्हा दवाखान्यात दाखल ; आज शस्रक्रिया होणार

Next Post

अखेर ‘रेमडीसीवीर’ निर्यात थांबवली ; केंद्र सरकारचा निर्णय

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
अखेर ‘रेमडीसीवीर’ निर्यात थांबवली ; केंद्र सरकारचा निर्णय

अखेर 'रेमडीसीवीर' निर्यात थांबवली ; केंद्र सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us