Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण मिळणार

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम

najarkaid by najarkaid
April 11, 2021
in जळगाव
0
पाचोऱ्यात शेतकऱ्यांसाठी दहा रुपयांत जेवण मिळणार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या अनोख्या उपक्रमाने शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना आता अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळणार आहे.सद्यस्थितीत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातल्याने सर्वत्र लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थिती मध्ये आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणलेल्या शेतकऱ्याला उपाशी राहुन आपला शेतीमालाचा लिलाव होई पर्यंत तातकळत बसावे लागते अश्या परिस्थितीत व्यापारी असोसिएशनने पुढाकाराने येथे दहा रुपयांत जेवण देण्यात येत आहे. असा अभिनव उपक्रम राबवणारी पाचोरा बाजार समिती ही जिल्ह्यातील पहिली बाजार समिती असुन या उपक्रमाबद्दल येथील व्यापारी बांधवांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

या उपक्रमाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करून खरेदी असोसिएशनचे अध्यक्ष रमेशशेठ अग्रवाल, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ पाटील यांच्याप्रमुख उपस्थितीत ते पार पडले यावेळी भरतशेठ शेंडे, सुभाषशेठ अग्रवाल,अतुलशेठ सावा, बाजार समिती सचिव बी.बी.बोरुडे, सुखदेव आण्णा पाटील,निखिलशेठ बडोला,चेतनशेठ गौड,भुषणशेठ बोथरा, प्रतिकशेठ मोर,मनोजशेठ सिसोदिया, योगेशशेठ संघवी, प्रकाशशेठ बांठीया, गोविंदभाऊ देवरे,लिलाव सुपरवायझर आर.बी.पाटील,व बाजार समिती कर्मचारी वृंद व हमाल मापाडी बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी वाहनांचे होणार लिलाव ; वाहनांची ओळख पटविण्याची शेवटीची संधी

Next Post

पंतप्रधान मोदींच्या ‘टीका उत्सवा’ वर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची ‘टीका’…म्हणाल्या…

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
पंतप्रधान मोदींच्या ‘टीका उत्सवा’ वर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची  ‘टीका’…म्हणाल्या…

पंतप्रधान मोदींच्या 'टीका उत्सवा' वर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची 'टीका'...म्हणाल्या...

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us