Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप आमदारासह इतरांनी ‘सामूहिक मुंडन’ करीत तिघाडी सरकारचं ‘तेरावं ‘ घातलं…

najarkaid by najarkaid
April 8, 2021
in जळगाव
0
भाजप आमदारासह इतरांनी ‘सामूहिक मुंडन’ करीत तिघाडी सरकारचं ‘तेरावं ‘ घातलं…
ADVERTISEMENT

Spread the love

शेतकऱ्यांना बारा दिवस जेलमध्ये डांबणाऱ्या तिघाडी सरकारचे आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी घातले तेरावे…

ऋषीपांथा (बहाळ) :- चाळीसगाव तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना १२ दिवस जेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी श्रीक्षेत्र ऋषीपांथा बहाळ येथे सामुहिक मुंडन करून शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घातले.

यावेळी भटजी बुवांच्या हस्ते तीन पाय असलेल्या खुर्चीवर तिघाडी सरकार – भावपूर्ण श्रद्धांजली नाव असलेला फोटोची विधिवत पूजन करत महाविकास आघाडीचे श्राद्ध देखील घालण्यात आले. शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार हाय – हाय, तिघाडी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

सदर मुंडन आंदोलन प्रसंगी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी कृउबा सभापती सरदारसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, पियुष साळुंखे, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नगरसेवक बापू अहिरे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल यांच्यासह आंदोलक शेतकरी व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंडण आंदोलन स्थळी जात असताना रस्त्यात खरजई, तरवाडे, न्हावे – ढोमणे, बहाळ येथील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांचा ताफा अडवत त्यांचा सत्कार केला.

Spread the love
Tags: #bjp#mangesh chavhan#rajumamabhole. #Jalgaoncity
ADVERTISEMENT
Previous Post

ईसीएचएस पॉलीक्लिनिक जळगाव आणि बुलढाणा येथे विविध रिक्त पदांची भरती

Next Post

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us