Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ‘रेमडेसीवर’ वर चर्चा… मुख्यमंत्री म्हणाले

najarkaid by najarkaid
April 4, 2021
in जळगाव
0
राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दिनांक ४ (प्रतिनिधी) : आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसीवर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी याला होकार दिला. तर,ना. गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या चर्चेत भाग घेतला.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज ऑनलाईन या प्रकारात पार पडली. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव येथून सहभागी झाले. आजच्या बैठकीत लॉकडाऊन वा याला सक्षम पर्याय बाबत सविस्तर चर्चा झाली. यात ना. गुलाबराव पाटील यांनी अन्य दोन मंत्र्यासह वीक एंड लॉकडाऊनचा पर्याय सुचविला असता, याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, राज्यात नवीन निर्बंध लवकरच लागू करण्यात येत असून यात शेतमालाच्या वाहतुकीला बंदी घालू नये आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर मात्र निर्बंध घालावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली असता याला देखील मान्यता देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीरची खासगी पातळीवर कृत्रीम टंचाई सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमिवर शासकीय रूग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी देखील ना. पाटील यांनी केली. यावर जळगाव जिल्ह्यात रेमडेसीवरची टंचाई भासणार नाही इतका पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जनतेला आवाहन

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिकारासाठी लसी बरोबरच स्वयंशिस्त महत्वाची असून याच्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे लसीकरण आहे. यामुळे कुणीही मनात शंका-कुशंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; राज्यात अंशत लॉकडाऊन जाहीर

Next Post

जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 14 बाधितांचा मृत्यू

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 14 बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us