Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे येथील ग. गो. बेंडाळे हायस्कूलला आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या निधीतून मिळाले संगणक

najarkaid by najarkaid
March 30, 2021
in जळगाव
0
विवरे येथील ग. गो. बेंडाळे हायस्कूलला आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या निधीतून मिळाले संगणक
ADVERTISEMENT

Spread the love

(रावेर प्रतिनिधी) – विवरे बु ता रावेर येथे प्रा . शैलेश राणे यांच्या प्रयत्नाने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य मा.डॉ सुधीर तांबे यांच्या निधीतून रावेर तालुक्यातील विवरे गावतील श्री.ग.गो.बेंडाळे हायस्कूल येथे तालुक्यातील सहा शाळा व एक वाचनालय यांना संगणक, प्रिंटर व प्रोजेक्टर वाटप करण्यात आले.

यावेळी रावेर तालुक्याचे आमदार श्री. शिरिष दादा चौधरी यांचे चिरंजीव श्री धनंजय चौधरी, श्री.जे के पाटील सर जळगाव जिल्हाघ्यक्ष मुख्याध्यापक संघ मा.सौ.कल्पना पाटील माजी संचालिका ग.स.सोसायटी,प्रा.शैलेश राणे जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल, श्री.ललित चौधरी तालुकाध्यक्ष रावेर तालुका मुख्याध्यापक संघ,अँड राहुल मुजुमदार ,श्री ए जी महाजन मुख्याध्यापक श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे,श्री.ए डी चौधरी माजी मुख्याध्यापक निंबोल हायस्कूल, श्री दिलीप पाटील सर, श्री रमेश पाचपांडे, तुषार पाचपांडे ,श्री किरण सुरळकर ,श्री आर बी पाटील, श्री जगदीश घेटे ,सौ कल्पना सपकाळे ,अशोक पाटील , पी के चौधरी बाळू महाजन उमेश राणे सुरेश गायकवाड काँग्रेस कार्यकर्ते श्री.जितेंद्र महाजन उपस्थित तर गावकऱ्यानी प्रा शैलेश राणे यांचे कौतुक केले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेसा मंत्री विरुद्ध किरीट सोमय्या यांनी लोकांयुक्ताकडे केली याचिका दाखल…

Next Post

कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय म्हणाले आ. महाजन वाचा…

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय  म्हणाले आ. महाजन वाचा…

कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात... यावेळी नेमकं काय म्हणाले आ. महाजन वाचा...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us