Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परिस्थिती गंभीर ; सरकारी रुग्णालयात एकाच बेड वर तीन रुग्ण बसून ऑक्सिजन लावून तर काही रुग्ण बेड विनाच घेत आहे उपचार…

najarkaid live by najarkaid live
March 29, 2021
in राज्य
0
परिस्थिती गंभीर ; सरकारी रुग्णालयात एकाच बेड वर तीन रुग्ण बसून ऑक्सिजन लावून तर काही रुग्ण बेड विनाच घेत आहे उपचार…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, प्रतिनिधी) – महाराष्ट्रात कोरोना चा कहर, हॉस्पिटल मध्ये बेड्स (जागा)नाही, ऑक्सिजन नाही, अशा परिस्थितीत औरंगाबाद येथील घाटी सरकारी हॉस्पटल मध्ये एकाच बेड वर तीन रुग्ण ऑक्सिजन लावून उपचार घेतांनाचे फोटो भाजपाचे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट केले आहे.यामुळे आरोग्य सुविधा अपूर्ण पडत असल्याचे उघड झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्यानं आरोग्य यंत्रनेची तारांबळ उडत असून उपलब्ध आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने रुग्णांच्या गैरसोयी वाढल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थित काल झालेल्या टाक्स फोर्स च्या बैठकीत ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाऊले उचलावीत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात लॉकडाऊन लागू शकतो… जाणून घ्या कारणे…

Next Post

जळगावच्या तिघा वाळू व्यवसायिकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावच्या तिघा वाळू व्यवसायिकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जळगावच्या तिघा वाळू व्यवसायिकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us