Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाणीटंचाई प्रश्नी नवनिर्वाचित खा.नवनीत राणा यांची आज पहिलीच बैठक

najarkaid live by najarkaid live
May 26, 2019
in राज्य
0
पाणीटंचाई प्रश्नी नवनिर्वाचित खा.नवनीत राणा यांची आज पहिलीच बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

पाणीटंचाई  विषयावर खा.नवनीत राणा गंभीर

अमरावती : जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाईसाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात बैठक लावण्याची सूचना नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आज दि.27 सोमवार रोजी  बैठक आयोजित केली आहे.    जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाई या विषयांवर आपण गंभीर असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाला दाखवून देत आगामी वाटचालीचे संकेत दिले आहे.

प्रचारादरम्यान जिल्ह्यातील या भयावह स्थितीची जाणीव खासदार राणा यांना झाली. त्यामुळे यासंदर्भात काय उपाययोजना सुरू आहे, त्या कामांवर तरतूद करण्यात आलेली आहे काय? याबाबतचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लावली आहे. या बैठकीला आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनादेखील बोलाविण्याच्या सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळस्थिती आहे. भूजलाचे पुनर्भरण न झाल्यामुळे सद्यस्थितीत ३०० वर गावांत जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ISचे १५ अतिरेकी नौकेत? केरळ किनारी अलर्ट

Next Post

मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us