Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(प्रतिनिधी)- येथील यावल तालुका तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समीर तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . यावल तहसील कार्यालयात तहसीलदार आर डी पाटील आणी निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १८ मार्च रोजी ४ वाजता यावल तालुका तलाठी संघाची नुतन कार्यकारणी संदर्भात बैठक संपन्न होवुन संघाच्या तालुका अध्यक्षपदी पुनश्च हिंगोणा येथील तलाठी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी परसाडे तलाठी समिर तडवी यांची प्रकामताने निवड करण्यात आली.

संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधीपदी ईश्वर कोळी , तालुका सचिवपदी टेमर बारेला, खजिनदारपदी निखिल मिसाळ , सहसचिवपदी भुषण सुर्यवंशी , कोषाध्यक्षपदी के के तायडे , महीला प्रतिनिधी सुचिता देशभ्रतार यांचा नुतन तालुका कार्यकारणीत समावेश करण्यात आला असुन , निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार आणी बैठकीस उपस्थित तलाठी संघाच्या सदस्यानी व पदाधिकाऱ्यांनी केले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

Next Post

मनपा निवडणुकीत महापौर, उपमाहापौर यांना मत देणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या ‘त्या’ तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
मनपा निवडणुकीत महापौर, उपमाहापौर यांना मत देणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या ‘त्या’ तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस !

मनपा निवडणुकीत महापौर, उपमाहापौर यांना मत देणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या 'त्या' तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us