Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
यावल  तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (प्रतिनिधी ) येथील तहसीलदार महेश पवार १८ मार्च ते १ एप्रिल २१ पावेतो वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांचा रिक्त असलेल्या पदावर अतिरिक्त कार्यभार महसूल नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे पत्र पाठवुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यातर्फे पंकज लोखंडे यांनी कळविले आहे.

रविंद्र पाटील यांनी तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळावा जेणेकरून तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचा कडे तात्पुरते तहसीलदार पदाची सुत्रे रवीन्द्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले असल्याचे महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पंकज लोखंडे यांनी काढलेल्या आदेशात कळविल्याने रवींद्र पाटील हे तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळतील असे महसूल प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

नायब तहसीलदार रवीन्द्र पाटील यांच्याकडे महसुल प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने त्याचा महसुलच्या प्रशासकीय कामास उत्तम प्रकारे फायदा होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत

Next Post

यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड

यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us