Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिलासादायक ; जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यूदर प्रथमच दोन टक्केच्या खाली….

najarkaid live by najarkaid live
March 18, 2021
in जळगाव
0
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा बाबत वातावरण तापलं…
ADVERTISEMENT

Spread the love

शुभवार्ता ;बाधित रूग्णांचा मृत्यूदर प्रथमच दोन टक्केच्या खाली….

जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधित रूग्ण वाढत असतांना गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणेचे अथक परिश्रम व जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांचा मृत्यूदर प्रथमच 2 टक्केच्या खाली आला असल्यानं जिल्ह्याला दिलासा मिळाला आहेत.काल मृत्यूदर 1.99 %
तर आज 1.97 % इतका पर्यंत आला आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून आजही जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी पुन्हा 923 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर 264 ,जळगाव ग्रामीण 45, भुसावळ 47,अमळनेर 42, चोपडा 194 ,पाचोरा 16, भडगाव 29 ,धरणगाव 86,यावल 32 ,एरंडोल 62,जामनेर 32, रावेर 08,पारोळा 38,चाळीसगाव 00,मुक्ताईनगर 03, बोदवड 21 आणि इतर जिल्ह्यातील 4 असे एकूण 923 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 655 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 64214 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 8813 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 74494 झालेली आहे. जिल्ह्यात आज 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1467 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज जिल्हयात 923 कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

कोव्हीड लसीकरण संदर्भात शासनाचे नवे निर्देश…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाराष्ट्राला सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरणासाठी २.२० कोटी डोस आवश्यक

कोव्हीड लसीकरण संदर्भात शासनाचे नवे निर्देश...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us