Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ बाबत ३२ हजार किलोमिटर प्रवास करत तरुणाने केली जनजागृती

najarkaid by najarkaid
March 18, 2021
in जळगाव
0
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ बाबत ३२ हजार किलोमिटर प्रवास करत तरुणाने केली जनजागृती
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (प्रतिनिधी) – कोरोना विषाणु संसर्गा महामारी संकटात राज्य शासनाव्दारे नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन माझे कुटुंब माझी जबाबदारी हे जनजागृतीचे अभीयान सुरू करण्यात आले असुन, याच कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापुरच्या एका अवलीया धाडसी तरूण युवकाने महामारीच्या महासंकटात आपले जिव धोक्यात घालुन सायकलव्दारे या जनजागृती मोहीम करीत अर्ध्याहुन अधिक महाराष्ट्र पिंजुन काढले असुन , या तरूणाचे यावल तहसीलच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर के पवार आणी महसुलचे मुक्तार तडवी , संतोष पाटील त्यांच्या सहकार्यानी महसुल प्रशासनाच्या वतीने त्याचे स्वागत केले .

या संदर्भात कोल्हापुर जिल्ह्यातील या युवका कडुन पत्रकार प्रतिनिधी यांनी त्याच्याकडुन माहीती घेतली असता या तरुणाने आपले नांव नितिन गणपत नावनुरकर वय३९ वर्ष राहणार आंबोळी जिल्हा कोल्हापुर असल्याचे सांगुन आपण १ ऑक्टोबर २०२०पासुन कोरोना संकटातुन आपल्या राज्यातील नागरीक सुरक्षित कसे राहतील याच विषयाला आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यात सायकली व्दारे गावागावात फिरून आपण मास्क लावा, सोशल डिस्टींसिंगचे काटेकोर पालनकरा असे बोलुन जनजागृती व्दारे सर्वसामान्या पर्यंतसंदेश पहोचवत आहे .

या युवकाने सहा महीन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर , सांगली , सातारा , सोलापुर , पुणे , लातुर , अहमदनगर. औरंगाबाद , नागपुर , गडचिरोली ,भंडारा , गोंदीया, वर्धा , अमरावती , अकोला , बुलढाणा , जळगाव , धुळे , नंदुरबार असे २९ जिल्ह्याचे सायकलीव्दारे प्रवास करीत आजवर ३२ हजार५०० किलोमिटरचा प्रवास केला आहे.

कोरोनाच्या सर्वाधीक गोंधळलेल्या १ ऑक्टोबर २०२०पासुन सुमारे सहा महीन्याच्या वेळेपासुन हा तरूण आपल्या कुटुंबा पासुन केवळ आपल्या राज्यातील नागरीकांना आरोग्याची घेण्याचा विधायक दृष्टीकोण ठेवुन कोरोना विषाणु संसर्गा पासुन सावध करण्यासाठी या जिद्दी तरूणाने जनजागृतीच्या माध्यमातुन केलेल्या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा बाबत वातावरण तापलं…

Next Post

चोपडा शहरात दोन दिवस जनता कर्फ्यु

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘

चोपडा शहरात दोन दिवस जनता कर्फ्यु

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us