Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला… घाबरून जाऊ नका…काळजी घ्या..

najarkaid by najarkaid
March 17, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !
ADVERTISEMENT

Spread the love

यावल (प्रतिनिधी) -कोरोना विषाणु संसर्गाचा प्रार्दुभाव मोठया वेगाने तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात देखील वाढला असुन , आज मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या पॉझीटीव्ह रूग्णांमध्ये महसुलचा एक अधिकारी आणी यावल शहराच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे .

दरम्यान आज पासुन संपुर्ण जिल्ह्यासह यावल तालुक्यात ही जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी अत्यंत कडक र्निबंध लागु केले आहेत . आज तालुका आरोग्य सुंत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर परिसरातुन एक महीला तर बाबानगर परिसरातुन एक महीला तर महसुलच्या एका मोठया अधिकाऱ्याचा आज मिळुन आलेल्या शहरातील तिन पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे .

तालुक्यात आज मिळुन आलेल्या रुग्णांची संख्या हे४० असुन यात१७ महीलांचा आणी २३ पुरूषांचा समावेश आहे . तालुक्यात आजपर्यंत जवळपास अकरा महीन्यांच्या कालावधीत कोरोना पोझीटीव्ह मिळुन आलेल्या रूग्णांची एकुण संख्याही १७००च्या जवळ पहोचली आहे.

आज दिनांक १६ मार्च रोजी फैजपुर शहरात६ न्हावी येथे ९ हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत सांगवी गावात सर्वाधीक ११पॉझीटीव्ह रुग्ण मिळुन आले असुन यावल शहर ३भालोद२ बोरावल खुर्द३ निमगाव ३ शिरसाड १ अट्रावल३ रुग्ण मिळुन आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमन्त बऱ्हाटे, यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी बारेला यांनी दिली असुन नागरीकांना अधिक सर्तक राहुन शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांची निवड

Next Post

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील - उपमहापौर सुनील खडके

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us