Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांची निवड

najarkaid by najarkaid
March 17, 2021
in जळगाव
0
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(प्रतिनिधी) – येथील यावल पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते आणी सावखेडा सिम येथील सामाजीक कार्यकर्ते शेखर सोपान पाटील यांची जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे .

पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांची निवड झाल्याबद्दल रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी,काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप भैय्या पाटील , जिल्हा परिषद सदस्य आर जी पाटील ( नाना ) , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समिती सदस्य कलीमा सायबु तडवी , सरफराज सिकंदर तडवी , माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद रवान यांच्यासह कॉंग्रेसपक्षाचे यावल शहराध्यक्ष कदीर खान नसीर खान , प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश जावळे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल , कोरपावली सरपंच विलास अडकमोल , उपसरपंच हमीदाबी पटेल , वढोदे सरपंच संदीप सोनवणे , धिरज कुरकुरे, विक्की पाटील , राजु करांडे, रमेश पाटील प्रसन्न महाजन , महेन्द्र धांडे , विकास पाटील , चेतन करांडे , युवक काँग्रेसचे इम्रान पहेलवान ,मसाकाचे संचालक अनिल पाटील आदीनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत सरकार विचारधीन

Next Post

यावल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला… घाबरून जाऊ नका…काळजी घ्या..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सदृश्य परिस्थिती…केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्य सरकारला पत्र !

यावल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला... घाबरून जाऊ नका...काळजी घ्या..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us