Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यांना खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
March 15, 2021
in जळगाव
0
रावेर पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यांना खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(भागवत महाजन)- जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२१ पुरस्कारांची घोषणा काल सावित्रीबाई फुले पुण्यतिथी रोजी करण्यात आली.यामध्ये रावेर पंचायत समिती सदस्या व विवरे येथील रहिवासी सौ.योगिता रामदास वानखेडे यांना खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा काल सायंकाळी करण्यात आली.

सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या सौ.योगिता वानखेडे यांना अगोदरपासूनच सामाजिक कार्याची आवड असुन पंचायत समिती सदस्या म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.तसेच बेटि बचाओ बेटि पढाओ अभियानाच्या माध्यमातून महिलांचं व मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी सौ.वानखेडे यांचं विवरे बु॥ ग्रामपंचायत माजी सरपंच सौ आशा वासुदेव नरवाडे यांनीअभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…हा तर घोडे बाजार – आ. गिरीश महाजन

Next Post

राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचं मोठं विधान

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचं मोठं विधान

राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचं मोठं विधान

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us